सेक्सटॉर्षण हे खूप घातक असतं. याचं माझ्या मित्राचा अनुभव मला आहे.त्याने एके रात्री व्हिडिओ पाहत असताना अचानक एक लिंक आली ती ओपन केली असता त्याला कामुत्तेजित क्लिप स्क्रीन वर दिसू लागली त्या मध्ये ती रेकॉर्डिंग नुसार माझा मित्र स्वतःची वर्तणूक करायला लागला आणि अशलिष रेकॉर्डिंग त्यांनी रेकॉर्ड केली .काही कालावधीने व्हिडिओ कॉल संपला आणि त्याला तो रेकॉर्ड केलेला न्यूड व्हिडिओ व्हॉट्सपवर आला .आणि ब्लॅकवेल केलं गेलं. सुरवातीला पाचहाजार रुपये त्याच्याकडून उकळले गेले त्याने जेमतेम करून दिल्या नंतर पुन्हा पुन्हा त्याला ब्लॅकवेल केलं गेलं.त्यांना पैसे देण्यासाठी त्याने मला पैशाची अचानक जास्त रकमेची मागणी केली.मी त्याला विचारलं की तुला येवड्या रुपयाचं करायचं काय त्यावेळेस त्याने मला घडलेली हकीकत सांगितली. मी त्यांचा नंबर घेवून त्यांना कॉल केला आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करील असं सांगितलं असता जे होईल ते करा असा रिप्लाय त्यांनी दिला . तस आम्ही ही रीतसर सायबर सेक्युरीती इन्चार्ज श्री लिलाधर कानडे साहेब जळगांव यांना भेटले असता त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले.आणि माझ्या मित्राची या अवघड प्रसंगातून सुटका झाली.त्या वेळेस मला माझ्या पत्रकारितेची जाणीव झाली .कारण पत्रकार या अर्थानेच मी मोठा हुद्दा असलेल्या पोलीस अधिकारी यांच्याशी बोलू शकलो आणि मित्राला त्या सेक्सटॉर्षण रॅकेट पासून वाचवू शकलो.

Lic

Mo no 8446427273

LIC

Contacts me 8446427273

Lic

JIVAN LABH PLAN

Jivan labh

Jindagi ke sath bhi jindagi ke badh bhi

JIVAN UMANG 3G PLAN

So please insured yourself and your family

Contact me 8446427273

LIC PRESENT JIVAN LAKSHYA

All your need to be fulfilled by thise plan although you live or pass away. we will select anything brandred so why we don’t select bright future of our children and family.

I will fulfilled your requirements by providing you best Lic plan

So please contact me 8446427274